अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा 2026
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पवित्र सणानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!लक्ष्मी-विष्णूच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सोनेरी यश 'अक्षय' (कधीही न संपणारे) राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ✨
शुभेच्छुक
🙏 श्री. जे. एम. पाटील 🙏
माजी मुख्याद्यापक
बॅ.नाथ पै विद्यालय व जुनिअर कॉलेज हर्चे.ता.लांजा,जि.रत्नागिरी.
अध्यक्ष - विद्यादान एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट, सापुचे तळे- चांदोर.

Post a Comment