समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी
गणित विषयात समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी ही क्रिया वारंवार करावी लागते.या क्रियेसंबंधी माहिती पुढे दिलेली आहे.
गणित शिकण्यासाठी व आपला गणित विषय चांगला होण्यासाठी गणितातील अनेक छोटी छोटी कौशल्य आपल्याला आली पाहिजेत. आज असेच एका महत्त्वाच्या छोट्या कौशल्याचा सराव करूया. उदाहरणे सोडविताना व्यवहारी अपूर्णांकांची समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी ही क्रिया करावी लागते. बेरीज वजाबाकी करण्याचे कौशल्य नसल्यास पुढील ही क्रिया चुकते व पुढील सर्व पायऱ्या चुकतात व आपले उत्तर चुकते.परिणामी आपले गुण जातात. यासाठी समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करणे या क्रियेचा सराव करा. ऑनलाईन टेस्ट च्या माध्यमातून समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी ही करण्याच्या कौशल्याच्या बाबतीत पडताळा घ्या.
पुढीलप्रमाणे समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी ही क्रिया बेरीज व वजाबाकी करा. उत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
समछेद अपूर्णांकांची बेरीज :
1) P/Q + R/Q = ( P+ R) / Q ( Q ≠ 0 )
उदा. 13/ 28 + 1 / 28
= ( 13 + 1) / 28
= 14 /28
= 1/2
समछेद अपूर्णांकांची वजाबाकी:
2) P/Q - R/Q = ( P - R) / Q ( Q ≠ 0 )
उदा. 5/ 16 - 7 / 16
= ( 5 - 7 ) / 16
= - 2 / 16
= - 1/8
खालील चाचणी सोडवा
आपल्याला समछेद अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करणे या प्रकारच्या उदाहरणांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
समछेदअपूर्णांकांची बेरीज व वजाबाकीची उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
4) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक क्लिक करा.
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा
👇


8th
Anonymous | July 2, 2023 at 7:00 PMArushi kamble
Anonymous | July 2, 2023 at 7:00 PM