आजचा प्रश्न
4. ‘भारताची अर्थव्यवस्था’ या संकल्पनेचे जनक कोण मानले जातात?
👉 उत्तर: C) डॉ. मनमोहन सिंग
आजचा प्रश्न
3. १६ ऑक्टोबर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
👉 उत्तर: जागतिक अन्न दिन (World Food Day)
आजचा प्रश्न
2. ' My Experiments With Truth '- हे आत्मचरित्र कोणाचे?
➡️ उत्तर : राष्ट्रपिता महात्मा गांधी
आजचा प्रश्न
1. ‘जागतिक पर्यावरण दिन’ कधी साजरा केला जातो?
➡️ उत्तर: ५ जून
आजचा प्रश्न
30. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
➡️ उत्तर: १ मे १९६०
आजचा प्रश्न
29. नोबेल आजचा प्रश्न पहिले भारतीय कोण?
➡️ उत्तर: रवींद्रनाथ टागोर (१९१३, साहित्य)
आजचा प्रश्न
28. भारताचा "सूर्य मंदिर" (Sun Temple) कोणत्या राज्यात आहे?
👉 उत्तर: कोणार्क, ओडिशा
आजचा प्रश्न
27. सप्टेंबर रोजी कोणता जागतिक दिवस साजरा केला जातो?
👉 उत्तर: जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)
आजचा प्रश्न
प्र.26. 26 सप्टेंबर हा दिवस भारतीय विज्ञान क्षेत्रातील "शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार" जाहीर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे दिला जातो?
👉 उ. CSIR (Council of Scientific and Industrial Research)
आजचा प्रश्न
25 भारताचा पहिला Grand Slam प्रसिद्ध टेनिसपटू कोण?
👉 लीअँडर पेस यांचा जोडीदार म्हणून खेळणारा महेश भूपती
आजचा प्रश्न
24. महाराष्ट्राचे आजचा प्रश्न मुख्यमंत्री कोण होते?
👉 यशवंतराव चव्हाण
आजचा प्रश्न
23 "सारे जहाँ से अच्छा" हे गीत कोणी लिहिले?
👉 मोहम्मद इक्बाल
22. “विश्वभारती विद्यापीठ” कोणी स्थापन केले?
👉 रवींद्रनाथ टागोर
आजचा प्रश्न
21. भारतीय संसदेला “लोकशाहीचे मंदिर” असे कोणी संबोधले?
👉 पंडित नेहरू
आजचा प्रश्न
20. संगणकाचा जनक (Father of Computer) कोण मानले जातात?
👉 चार्ल्स बॅबेज
आजचा प्रश्न
👉 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
आजचा प्रश्न
17. 17 सप्टेंबर 2014 रोजी कोणती महत्वाची भारतीय शास्त्रीय मोहीम यशस्वी ठरली?
?
👉 मंगळयान (Mangalyaan – Mars Orbiter Mission) ने मंगळाभोवती यशस्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
आजचा प्रश्न
16. भारतामध्ये 16 सप्टेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
?
👉 जागतिक ओझोन दिन
आजचा प्रश्न
15. अभियंता दिन 15 सप्टेंबर कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
?
👉 भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
आजचा प्रश्न
14. कार्ल लँडस्टायनर यांनी कोणता महत्त्वाचा शोध लावला?
?
👉 रक्तगट प्रणाली (ABO Blood Group System).
आजचा प्रश्न
13. E = mc² हे समीकरण कोणी मांडले?
👉 अल्बर्ट आईन्स्टाईन.
आजचा प्रश्न
12. भारताचे राष्ट्रीय खेळ कोणते आहे?
👉 हॉकी
आजचा प्रश्न
11. दशमान पद्धतीचा शोध कोणत्या देशात लागला?
👉 भारतात.
आजचा प्रश्न
10. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो (अमेरिका) येथे "वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स" मध्ये भारतीय शिक्षण तज्ज्ञ स्वामी विवेकानंद यांनी दिलेलं भाषण कोणत्या शब्दांनी सुरू झालं होतं?
👉 "Sisters and Brothers of America" (बहिणींनो आणि भावंडांनो )
आजचा प्रश्न
“जन गण मन” या आपल्या राष्ट्रगीताचे लेखक कोण?
👉 रवींद्रनाथ टागोर
आजचा प्रश्न
9. "War and Peace" (युद्ध आणि शांतता) ही कादंबरी कोणी लिहिली?
👉 लिओ टॉलस्टॉय (Leo Tolstoy) यांनी 1869 मध्ये लिहिली.
आजचा प्रश्न
8. 1965 मध्ये UNESCO ने साक्षरतेच्या प्रसारासाठी कोणत्या दिवशी "जागतिक साक्षरता दिन" घोषित केला?
👉 8 सप्टेंबर.
आजचा प्रश्न
7. 7 सप्टेंबर 1906 रोजी सत्याग्रह हा शब्द प्रथम कोणत्या नेत्याने वापरला?
👉 महात्मा गांधी (दक्षिण आफ्रिकेत)
आजचा प्रश्न
6. बीजगणिताचे जनक कोण मानले जातात?
👉 भास्कराचार्य.
आजचा प्रश्न
5. भारतात ५ सप्टेंबर हा दिवस कोणत्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्ताने "Teachers’ Day" म्हणून साजरा केला जातो? व सर्व प्रथम केव्हा साजरा केला.
👉 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
1962
आजचा प्रश्न
4. भारतातील प्रसिद्ध राष्ट्रपती भवन (President House) चे शिल्पकार कोण होते, ज्यांचा जन्म 4 सप्टेंबर रोजी झाला होता?
👉 एडविन लुटेन्स (Edwin Lutyens)
आजचा प्रश्न
3.जगातील प्रसिद्ध दुसरे महायुद्ध (World War II) अधिकृतपणे कोणत्या दिवशी संपले?
👉 ३ सप्टेंबर १९४५ रोजी जपानने अधिकृत आत्मसमर्पण केल्याने दुसरे महायुद्ध संपले.
आजचा प्रश्न
2. जागतिक पत्रलेखन दिन (World Letter Writing Day) दरवर्षी केव्हा साजरा केला जातो.?
👉 जागतिक पत्रलेखन दिन (World Letter Writing Day) दरवर्षी १ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
आजचा प्रश्न
1. हिंदुस्थानच्या आर्थिक राष्ट्रवादाचे जनक (Father of Indian Economic Nationalism) म्हणूनकोणालाओळखले जाते.?
👉 हिंदुस्थानच्या आर्थिक राष्ट्रवादाचे जनक (Father of Indian Economic Nationalism) म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते.
आजचा प्रश्न
. भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणता?
उत्तर : . भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन 🏑
२९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्याने त्यांना आदरांजली म्हणून संपूर्ण देशात क्रीडा दिन पाळला जातो.
✍️ आणि हा लेख उपयुक्त वाटला तर जरूर शेअर करा.
लेखक: Ganit Expert Hovuya
श्री.जे.एम.पाटील
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:8329467192
📱 WhatsApp: 9405559874
📌 स्पर्धा परीक्षांसाठी गणित मार्गदर्शन
अजून अशाच उपयुक्त माहितीकरिता भेट द्या
https://ganitexperthovuya.blogspot.com
Post a Comment