घातांकांचे नियम ( Laws Of Exponents )
गणित विषयातील घातांक व घातांकांचे नियम |Exponent and Laws of Exponents -Laws of indices| |ghatank v ghatankanche niym |हा घटक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. NMMS ,NTSE SCHOLARSHIP व इतर स्पर्धा परीक्षेत घातांक या घटकावर उदाहरण असते म्हणून शालेय स्तरावर घातांक या घटकाचा अभ्यास चांगला होणे आवश्यक आहे. घातांकाचे पुढे नियम दिलेले आहेत ते नीट समजून घ्या. उदाहरणे सोडविण्यासाठी नियमांचे उपयोजन करता आले पाहिजे. घातांक घटकावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करा.नियमांचे दृढीकरण होते. घातांकाचे नियम समजलेत की नाही याचा शेवटी दिलेल्या ऑनलाईन टेस्ट च्या माध्यमातून पडताळा घ्या. उदाहरणे चुकत असल्यास नियमांचा चांगला अभ्यास करा.
घातांकांचे काही महत्वाचे नियम (Laws Of Exponents ) :
1) a×a×a×a×a× .........nवेळा = aⁿ (a≠0, n≠0)
2) aᵐ×aⁿ= aᵐ⁺ⁿ (a≠0)
3) aᵐ ÷ aⁿ = aᵐ⁻ⁿ (a≠ 0)
4) (a×b)ᵐ = aᵐ × bᵐ
5) (a/b)ᵐ = aᵐ /bᵐ (b ≠0)
6) (aᵐ)ⁿ =aᵐˣⁿ
7) a⁰ = 1 (a≠0)
8) a⁻ᵐ = 1/ aᵐ (a≠0)
9) (a/b)⁻ᵐ =(b/a)ᵐ (a≠0,b≠0)
10) जर aˣ = aʸ तर ˣ=ʸ (a≠0, a>0)
11) जर aˣ = bˣ तर a=b (a,b > 0)
आपल्याला घातांकांच्या नियमांवरील उदाहरणांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
5) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करा.
आपल्याला घातांकांच्या नियमांवरील उदाहरणांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.उदाहरणे समजून घ्या.घातांकाच्या कोणत्या नियमाचा उपयोग केलेला आहे लक्षात घ्या.
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा


उत्तम
जयसिंग पाटील | July 5, 2021 at 8:35 AMSampada
Unknown | August 28, 2021 at 3:06 PM