स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी
स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी |5 th Scholarship Question paper | हे एक महत्वाचे अभ्यासाचे अतिशय महत्वाचे साहित्य आहे.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ही एक पूर्व उच्च प्राथमिक स्तरावरील महत्वाची स्पर्धा परीक्षा आहे. स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत यायचं असेल तर पूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास चिकित्सक करणे खूप महत्वाचे आहे.प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत याची माहिती मिळते.प्रश्नांची ओळख होते.परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यास,सराव केल्यास निश्चित चांगले यश मिळते.
शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या पाचवी स्कॉलरशिप परीक्षेची प्रश्नपत्रिका paper2- इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी / तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी (Third Language and I.Q)आणि उत्तर सूची दिलेली आहे.प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी/उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.
साल 2019-20
क्लिक करा 👇
पेपर 2: तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी
क्लिक करा 👇
Ans Key -पेपर 2 : तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी मराठी माध्यम
गणिताच्या अधिक अभ्यासासाठी पुढील वेबसाईटला टच करा . 👇
https://meganitexpert.blogspot.com/?m=1
Post a Comment