स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका |Scholarship Question paper | हे एक महत्वाचे अभ्यासाचे साहित्य आहे.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ही एक उच्च प्राथमिक स्तरावरील महत्वाची स्पर्धा परीक्षा आहे. स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत यायचं असेल तर पूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास चिकित्सक करणे खूप महत्वाचे आहे.प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत याची माहिती मिळते.प्रश्नांची ओळख होते.परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यास,सराव केल्यास निश्चित चांगले यश मिळते.
शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या आठवी स्कॉलरशिप परीक्षेची प्रश्नपत्रिका paper1- मराठी व गणित / प्रथम भाषा व गणित आणि उत्तर सूची दिलेली आहे.प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी/उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.
साल : 2020-21
क्लिक करा 👇
Paper 1 SET A : प्रथम भाषा व गणित
क्लिक करा 👇
प्रथम भाषा व गणित -मराठी माध्यम Ans Key 2021
गणिताच्या अधिक अभ्यासासाठी पुढील वेबसाईटला टच करा . 👇
https://meganitexpert.blogspot.com/?m=1

Ganita
Anonymous | January 21, 2024 at 8:51 PM