चौरसाची परिमिती : चौरसाच्या चार बाजूंच्या लांबीची बेरीज.
चौरसाची परिमिती = बाजू +बाजू +बाजू +बाजू
चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात.
| ∴ | चौरसाची परिमिती = 4 × बाजू |
वरील चौरसाची बाजू BC = 40 सेमी तर
चौरसाची परिमिती = 40 + 40 + 40 + 40
= 160 सेमी.
किंवा
चौरसाची परिमिती = 4 × बाजू
= 4 × 40
= 160 सेमी.
चौरसाची परिमिती यावरील उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
5) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
6) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून चौरसाच्या परिमितीवर आधारित दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. .
खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा

Post a Comment