खालील लिंक वर क्लिक करा 👇
"Ganit Expert Hovuya NMMS Scholarship स्पर्धा परीक्षा गणित मार्गदर्शन " हा ब्लॉग शालेय व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा गणित विषयावर आधारित मराठी ब्लॉग आहे. येथे तुम्हाला प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील गणिताच्या संकल्पना, सोप्या भाषेतील स्पष्टीकरणे,प्रश्नसंच,स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त माहिती, करिअर,स्वयं अध्ययन,विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन व पालकांना मार्गदर्शन यासारखी बहुमूल्य माहिती मोफत मिळेल.
Party sakpal
Anonymous | February 27, 2023 at 9:21 AM