जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे
मूर्तिमंत प्रतिक
🌼✨🌼✨🌼✨🌼
🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
🌿 ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सर्व गुरूंना मानाचा मुजरा! 🌿
✨ आपल्या आयुष्यात ज्ञान, सद्बुद्धी, यश व प्रगती नित्य वासोशी राहो. ✨
🌸 गुरुपौर्णिमा सण आपल्या आयुष्यात नवा उजाळा घेऊन येवो! 🌸
🌼✨🌼✨🌼✨🌼
🌷
शुभेच्छा 🙏🙏🙏
https://ganitexperthovuya.blogspot.com
श्री.जे.एम.पाटील
हर्चे.ता.लांजा,जि.रत्नागिरी.


Post a Comment