ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
बंदिस्त बहुभुजाकृतीच्या क्षेत्रफळाचे
बाजूचे एकक एकक
सेमी चौरस सेमी
मीटर चौरस मीटर
किलोमीटर चौरसकिलोमीटर
महत्वाची सूत्रे :
चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू²
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
परीक्षेसाठी उदाहरणे :
1] एका चौरसाची बाजू 20 सेमी लांबीची आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? (2010-11)
1) 300 चौ. सेमी. 2) 400 चौ. सेमी.
3) 200 चौ. सेमी. 4) 100 चौ. सेमी.
उत्तर : (2)
चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू²
चौरसाचे क्षेत्रफळ = 20²
= 400 चौ. सेमी.
2] एका आयताच्या लगतच्या बाजू 3:4 या
प्रमाणात असून त्याचे क्षेत्रफळ =192 चौ.सेमी.
आहे. तर त्याच्या बाजूंची लांबी काढा. (2011-12)
1) 6 सेमी, 8 सेमी. 2) 18 सेमी, 24सेमी.
3) 12 सेमी, 16 सेमी. 4) 13 सेमी, 14सेमी.
उत्तर : (3)
आयताची लांबी = 4 x सेमी आणि
आयताची रुंदी = 3 x सेमी मानू
192 = 12 x²
192 / 12 = x²
16 = x²
4 = x
x = 4
आयताची लांबी = 4 x = 4 × 4 = 16 सेमी.
आयताची रुंदी = 3 x = 3 × 4 = 12सेमी.
3] चौकोन PQRS हा 28 सेमी बाजू असणारा चौरस असून बिंदू A, B, C व D हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ किती होईल? (19-20)
1) 392 चौ. सेमी. 2) 492 चौ. सेमी.
3) 342 चौ. सेमी. 4) 372 चौ. सेमी.
PQ = 28 सेमी
DQ = 14 सेमी ....... (बिंदू D हा PQ चा मध्यबिंदू )
QR = 28 सेमी
QC = 14 सेमी ....... (बिंदू C हा QR चा मध्यबिंदू )
चौरस ABCD चे क्षेत्रफळ = बाजू²
= DC²
= (DQ)² + (QC)²
= 14² + 14²
= 196+196
= 392चौ. सेमी.
4]एका चौरसाकृती खोलीमध्ये 625 चौरसा-कृती फरशा बसविल्या आहेत. खोलीचे क्षेत्रफळ 25 चौरस मीटर आहे. तर प्रत्येक फरशीची बाजू किती?
1) 25 सेमी 2) 50 सेमी 3) 20सेमी
4) 2.5 सेमी
उत्तर : (3)
एकूण फरशांची संख्या = खोलीचे क्षेत्रफळ ÷ एका फरशीचे क्षेत्रफळ
625 = 25 / एका फरशीचे क्षेत्रफळ
एका फरशीचे क्षेत्रफळ × 625 = 25
एका फरशीचे क्षेत्रफळ = 25 / 625
एका फरशीचे क्षेत्रफळ = 1 / 25
एका फरशीचे क्षेत्रफळ = बाजू² = 1 / 25
बाजू² = 1 / 25
बाजू = 1 / 5 मीटर.
बाजू = (1 / 5) × 100 सेमी
बाजू = 20 सेमी
5] एका आयताकृती भिंतीची लांबी 12 मीटर व ऊंची 8 मीटर आहे. त्या भिंतीला 24 सेमी लांब व 10 सेमी रूंदीच्याआकाराच्या किती टाईल्स लागतील?
1) 4000 2) 8000 3) 800 4) 400
उत्तर : (4)
लांबी 12 मीटर = 1200 सेमी.
ऊंची 8 मीटर = 800 सेमी.
टाईल्सची संख्या = भिंतीचे क्षेत्रफळ ÷ एका टाईल्सचे क्षेत्रफळ
टाईल्सची संख्या =(1200×800) ÷ (24×10)
टाईल्सची संख्या =(1200×800) ÷ (24×10
= 50 × 80
= 400
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद


Post a Comment