संख्यांचे प्रकार (Types Of Numbers)
संख्यांचे प्रकार म्हणजेच संख्याज्ञानाला गणित विषयात खूप महत्व आहे.संच(Set), संभाव्यता(Probality) इत्यादी घटकांसाठी संख्याच्या सर्व प्रकारांचा अभ्यास उपयोगी पडतो.
संख्यांचे प्रकार :
नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळसंख्या, पूर्णवर्ग संख्या, पूर्ण घन संख्या या प्रमुख प्रकारांचे संख्यां ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते. परंतु प्रत्येक पूर्ण संख्या ही नैसर्गिक संख्या नसते.अशा विधानामध्ये विद्यार्थी गोंधळतो.उदाहरणार्थ 0 ही पूर्ण संख्या आहे परंतु 0 ही नैसर्गिक नाही. किमान 1ते 100 पर्यंत संख्याज्ञान माहित असलेच पाहिजे. पायाभूत संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार यांच्या ज्ञानाला गणित विषयात अतिशय महत्व आहे.संख्यांच्या सर्व प्रकारांचा अभ्यास चांगले करणे आवश्यक आहे.
पुढे 10 गुणांची चाचणी दिलेली आहे. आपले संख्याज्ञान तपासा. जो प्रश्न चुकेल त्या संख्येच्या प्रकाराचा अभ्यास करून संख्याज्ञान वाढवा.
संख्यांच्या प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी Google वर Ganit Expert Hovuya लिहून संख्येचा प्रकार लिहा.व सर्च करा.
जसे Ganit Expert Hovuya- नैसर्गिक संख्या
आपला संख्यांच्या प्रकारांचा अभ्यास आहे का हे तपासण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.
उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.
1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit होईल .
4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे .
4) त्यानंतर आपले किती प्रश्न (question ) बरोबर सोडवले आहेत ते समजेल व चुकलेल्या प्रश्नाच्या ( questions ) उत्तराचे स्पष्टीकरण (explanation) Feedback मध्ये आपल्याला सादर होईल.
5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click करावे .
पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .
खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर करा व प्रकाशित करा



एकदम सुंदर
Unknown | October 18, 2021 at 8:22 AMHansika
Anonymous | June 11, 2023 at 8:15 PMत्रिधा चंद्रकांत भरणकर
Anonymous | June 15, 2023 at 8:23 PMत्रिधा चंद्रकांत भरणकर
Anonymous | June 15, 2023 at 8:30 PM