Translate

Sunday, November 14, 2021

NMMS प्रश्नपत्रिका 2015-16 सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी - GMAT-2015-16

 


NMMS प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी 




NMMS प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी |8 th NMMS Scholarship Question paper | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ही एक उच्च प्राथमिक स्तरावरील महत्वाची स्पर्धा परीक्षा आहे. NMMS स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत यायचं असेल तर पूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास चिकित्सक करणे खूप महत्वाचे आहे.प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत याची माहिती मिळते.प्रश्नांची ओळख होते.परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यास,सराव केल्यास निश्चित चांगले यश मिळते.

शैक्षणिक वर्ष 2015-16 च्या आठवी NMMS स्कॉलरशिप परीक्षेची प्रश्नपत्रिका paper1- सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी ( General Mental Ability Test))आणि उत्तर सूची दिलेली आहे.प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी व उत्तरे तपासण्यासाठी खालील लिंकला टच करा.


साल 2015-16


क्लिक करा 👇




क्लिक करा 👇







गणिताच्या अधिक अभ्यासासाठी पुढील वेबसाईटला टच करा .

       https://meganitexpert.blogspot.com/?m=1



 

खालkल Ta
   

वरील पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉग च्या शेवटी Home वर क्लिक करा (Home Page वर जा ) आणि पुस्तकाच्या फोटोवर क्लिक करा.


किंवा 

खालीवरील पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी


खालील Tags
खालkल TagTTkNMMS Question Paper GMAT-2015-16  वर क्लिक करा 

s 
Home पेज येईल

सर्व दर्शवा वर क्लिक करा.

पुस्तकाच्यापुस्तकाच्या फोटोवर क्लिक करा.क्लिक करा. Tagkk




s 



        

Post a Comment

0 Comments:

Post a Comment

0 Comments:

Post a Comment