Translate

Tuesday, November 16, 2021

NMMS प्रश्नपत्रिका 2015-16 शालेय क्षमता चाचणी-Scholastic Aptitude Test 2015-16

  


NMMS प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी 




NMMS प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी |8 th NMMS Scholarship Question paper | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ही एक उच्च प्राथमिक स्तरावरील महत्वाची स्पर्धा परीक्षा आहे. NMMS स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत यायचं असेल तर पूर्वी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास चिकित्सक करणे खूप महत्वाचे आहे.प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत याची माहिती मिळते.प्रश्नांची ओळख होते.परीक्षेत ज्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केल्यास,सराव केल्यास निश्चित चांगले यश मिळते.

शैक्षणिक वर्ष 2015-16 च्या आठवी NMMS स्कॉलरशिप परीक्षेची प्रश्नपत्रिका paper2- शालेय क्षमता चाचणी ( Scholastic Aptitude Test ))आणि उत्तर सूची दिलेली आहे.प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी व उत्तरे तपासण्यासाठी खालील लिंकला टच करा.


साल 2015-16


क्लिक करा 👇




क्लिक करा 👇


Ans key 




गणिताच्या अधिक अभ्यासासाठी पुढील वेबसाईटला टच करा .

       https://meganitexpert.blogspot.com/?m=1




 






Post a Comment

0 Comments:

Post a Comment

0 Comments:

Post a Comment