मकर संक्रांतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा........
🌷🙏 🌞 🌷🙏
भास्करस्य यथा तेजो
मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो
वर्धतामिति कामये।।
मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
अर्थात,
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
🌷🙏 🌷🙏
🙏 * श्री.जे.एम.पाटील *🙏
Ganit Expert Hovuya J.M.Patil.com
Post a Comment